newsmar

Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Posted by - February 26, 2024
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली (Manoj Jarange) सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात…
Read More
Rape

Pune Girl Rape : धक्कादायक ! बहिणीच्या मित्राकडून घरात घुसून तरुणीवर अत्याचार

Posted by - February 26, 2024
पुणे : पुण्यात महिलांवरील अत्याचारच्या घटनांमध्ये (Pune Girl Rape) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशीच एक अत्याचाराची घटना पुण्यातील कात्रज परिसरात घडली आहे. यामध्ये बहिणीचा मित्र असलेल्या तरुणाने घरात शिरून…
Read More
IND vs ENG

Ind Vs Eng : टीम इंडियाचा ‘ध्रुव’ तारा चमकला; अटीतटीच्या लढतीमध्ये टीम इंडियाचा थरारक मालिका विजय

Posted by - February 26, 2024
रांची : भारत आणि इंग्लंडदरम्यान (Ind Vs Eng) पाच कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडियाने 3-1 अशी जिंकली आहे. अतिशय नाट्यमय झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर 5 विकेट राखून…
Read More
Pune Crime News

Pune Crime News : पुणे हादरलं! जंगलात जाऊन पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Posted by - February 26, 2024
पुणे : पुणे जिल्ह्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पतीने पत्नीला जंगलात नेऊन तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःदेखील आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ…
Read More
Internet

Manoj Jarange : जरांगेनी यु टर्न घेतला मात्र तणाव अजूनही कायम; ‘या’ 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद

Posted by - February 26, 2024
जालना : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत थेट त्यांना भेटण्यासाठी मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावर जाण्यासाठी निघालेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे माघारी फिरले आहेत. जरांगे…
Read More
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत एसटी बस पेटवली

Posted by - February 26, 2024
जालना : जालना जिल्ह्यातून (Maratha Reservation) एक मोठी बातमी समोर आली आहे. जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. तिर्थपुरी गावात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास…
Read More
Maharashtra Rain

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Posted by - February 26, 2024
मुंबई : देशातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल (Weather Update) जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वी उन्हाचा तडाखा जाणवत असताना उत्तर भारतात हवामानाने यू टर्न घेतला आहे. या ठिकाणी बर्फसृष्टी आणि पावसाने हजेरी…
Read More

पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे 27 फेब्रुवारीपासून आयोजन !

Posted by - February 25, 2024
पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २७ फेब्रुवारी ते…
Read More
Tejaswini Pandit

Tejaswini Pandit : ‘असा’ आपला महाराष्ट्र कधीच नव्हता; तेजस्विनी पंडितच्या ‘त्या’ ट्वीटने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Posted by - February 25, 2024
मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) नेहमी आपले परखड मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडताना दिसत असते. ती नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री मनोरंजनविश्वासह सामाजिक, राजकीय विषयांवरदेखील आपलं…
Read More
Gunaratna Sadavarte

Manoj Jarange : ‘मनोज जरांगे कुणाची चावी?’, गुणरत्न सदावर्तेंनी थेट नावंच सांगितलं

Posted by - February 25, 2024
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत, तसंच फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी आपण…
Read More
error: Content is protected !!