Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं कोण आहेत अभिषेक घोसाळकर? त्यांची राजकीय कारकिर्द काय आहे? त्याबद्दल…
Read More