Pune News : दुसऱ्या लग्नामुळे तरुणाला गमवावा लागला जीव; आरोपीला पुणे स्टेशनवरुन घेतलं ताब्यात
पुणे : पुण्यातील (Pune News) बुधवार पेठेतील क्रांती चौकात वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून करण्यात आला आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी…
Read More