Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन; पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
पुणे : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यसभेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची…
Read More