Pune Manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू
पुणे : पुण्यात आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळ भीषण अपघात (Pune Manchar Accident) झाला आहे. कार-टेम्पो-कंटेनरच्या विचित्र अपघातात तिघांचा जळून मृत्यू झाला आहे. ही घटना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिण…
Read More