newsmar

Parbhani News

Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - February 21, 2024
परभणी : परभणीतील (Parbhani News) जिंतुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणच्या सावळ्या गोंधळामुळं चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे…
Read More
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईदरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा

Posted by - February 21, 2024
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांती नगरमध्ये पोलीस आणि नागरिकांदरम्यान मोठा राडा झाल्याचे…
Read More
Pune Crime

Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त

Posted by - February 21, 2024
पुणे : पुणे पोलिसांकडून अमली पदार्थांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई (Pune Crime) करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी दोन दिवसांत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचं दोन हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त…
Read More
Zeeshan Siddique

Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी

Posted by - February 21, 2024
मुंबई : काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात सोडत (Zeeshan Siddique) राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला. अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांच्या…
Read More
Ameen Sayani Pass Away

Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन

Posted by - February 21, 2024
मुंबई : रेडिओचा आवाज, रेडिओ किंग अशा अनेक उपाध्यांनी गौरवण्यात आलेले ज्येष्ठ सूत्रसंचालक, उद्धोषक अमीन सयानी (Ameen Sayani Pass Away) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी…
Read More
Pune News

Pune Crime : पुणे गुन्हे शाखेकडून दिल्लीत छापेमारी; 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो एमडी जप्त

Posted by - February 20, 2024
पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईंचा (Pune Crime) धडाका लावला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरात सोमवारी (दि.19) रात्री उशिरापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये विश्रांतवाडी येथील गोदामातून…
Read More
Ravindra Dhangekar

Pune News : पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप 11 च्या आत बंद करा; आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी

Posted by - February 20, 2024
पुणे : हुक्का पार्लर आणि पबमुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. यामुळे गुन्हेगारी (Pune News) वाढत आहे. अशा हुक्का पार्लर आणि पबवर कडक निर्बंध असणे, ते बंद करणे गरजेचे…
Read More
Uddhav And Eknath

Maratha Reservation : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले धन्यवाद; विधिमंडळात नेमकं काय घडलं?

Posted by - February 20, 2024
मुंबई : राज्य सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातून मराठा समाजाला (Maratha Reservation) 10 टक्के आरक्षण द्यायचा निर्णय घेतला आहे. दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. हे विधेयक…
Read More
Sonia Gandhi

Sonia Gandhi : सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर; बिनविरोध झाली निवड

Posted by - February 20, 2024
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची राजस्थानमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. सोनिया गांधींसोबतच भाजपचे चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठोड हे राज्यसभेत बिनविरोध निवडून आले. सोनिया…
Read More
Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या ‘संघर्षयोद्धा’चं शूटिंग पूर्ण; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Posted by - February 20, 2024
जालना : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आयुष्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा-मनोज जरांगे पाटील’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी…
Read More
error: Content is protected !!