Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?
सूर्य नमस्कारामध्ये एकूण बारा आसने असतात, त्यातील आठवे आसन म्हणजे भुजंगासन (Bhujangasana) होय. भुजंग म्हणजे साप/ नाग. त्यामुळे भुजंगासनाला ‘सर्पासन, कोबरा आसन किंवा सर्प मुद्रा’ असेही म्हटले जाते. या आसनामध्ये…
Read More