Nagpur News : खळबळजनक ! नागपूरमध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मांजराच्या चाव्याने मृत्यू कसा होऊ शकतो ?…
Read More