Lok Sabha Election 2024 : अखेर ! शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात महायुतीचा उमेदवार ठरला
पुणे : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. मात्र, अद्यापही महाविकासआघाडी आणि महायुतीच्या जागांबाबतचा तिढा सुटलेला नाही. काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.…
Read More