Vijay Shivtare: वेळ पडल्यास भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार; शिवतारेंचे मोठे विधान
पुणे : सध्या बारामती लोकसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच हा मतदार संघ विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यामुळे…
Read More