Solapur Accident : सोलापूरमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू
सोलापूर : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. सोलापूरमधून (Solapur Accident) अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये कारने दुचाकीला धडक दिल्याने एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे.…
Read More