Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा मिळणार? काँग्रेसची वंचितला सर्वात मोठी ऑफर
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. वारंवार बैठका घेऊनही महाविकास आघाडीची वंचितचे सूर जुळले नाहीत. त्यानंतर अखेर वंचित बहुजन आघाडीने काही जागांवर आपले…
Read More