Pune News : लोकगौरव विशेष सन्मान पुरस्कार; पत्रकारिता क्षेत्रातील सामान्यातील असामान्य कर्तुत्वाबद्दल टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक अजय कांबळे सन्मानित
पुणे : नुकतंच लोकमान्य मल्टीपर्पस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या वतीने लोकगौरव विशेष सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी सामाजिक, शैक्षणिक पत्रकारिता, आर्थिक, उद्योजकता आदी क्षेत्रातील सामान्यातील असामान्य कर्तुत्वाचा सन्मान यावेळी करण्यात…
Read More