Bike Accident : दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक (Bike Accident) बातमी समोर आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या वरठाण तिडका रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला…
Read More