Open Letter To CM:मी…संतोष देशमुख बोलतोय! Santosh Deshmukh यांचं मुख्यमंत्र्यांना अनावृत्त पत्र!
मा. मुख्यमंत्री महोदय, सप्रेम नमस्कार! मी… मस्साजोगचा माजी सरपंच संतोष देशमुख बोलतोय… आज मला जाऊन अडतीस दिवस झाले… माझं शरीर तर केव्हाच मातीत मिसळलं गेलं पण वेदना आजही तितक्याच होताहेत.…
Read More