newsmar

पुण्यातील एका इमारतीत कारच्या विचित्र अपघाताचे सिसिटीव्ही फुटेज समोर

Posted by - January 22, 2025
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अशात पुण्यातल्या विमाननगर परिसरात एका कार अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात एक कार इमारतीच्या पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरून थेट खालच्या…
Read More

पुण्यात गुरुवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

Posted by - January 22, 2025
पुणे शहरात गुरुवारी अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 23 जानेवारी रोजी पुण्यातील कात्रज, स्वारगेट, महर्षी नगर यासह अनेक पेठांमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुण्यातील तळजाई टाकी येथील मुख्य व्हॉल्व्हचे…
Read More

दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेतून पुण्यात किती उद्योगांची होणार निर्मिती?

Posted by - January 22, 2025
‘दावोस’मध्ये महाराष्ट्राचा डंका वाजला आहे. एकाच दिवशी तब्बल 4.99 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. यातून 92 हजार 234 नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि…
Read More

मोठी बातमी ! वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - January 22, 2025
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आणि आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड न्यायालयानं ही कोठडी सुनावली आहे. यापूर्वी कराडवर मकोकाअंतर्गत…
Read More

जळगावात ऑनर किलिंग; प्रेमविवाहातून जावयाची हत्या!

Posted by - January 21, 2025
राज्यात दिवसेंदिवस ऑनर किलिंगच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. काही महिन्यांपूर्वीच छत्रपती संभाजी नगरमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली होती. त्यानंतर आता जळगावमध्ये प्रेमविवाहतून जावयाची सैराट स्टाईल हत्या करण्यात आली आहे. सासरच्या…
Read More

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण; संजय रॉयला जन्मठेपच का ?

Posted by - January 21, 2025
कोलकात्यातील आरजी कर बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी संजय रॉय याला सियालदह कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अत्यंत क्रूरपणे रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. सीबीआयने या प्रकरणाला…
Read More

वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ अध्वर्यू किसन महाराज साखरे यांचं निधन

Posted by - January 21, 2025
ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचं वयाच्या 89 व्या वर्षी काल रात्री दहाच्या सुमारास चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयांमध्ये दुःखद निधन झालं. साखरे महाराजांचे प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वी…
Read More
DEVENDRA FADANVIS

गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री DEVENDRA FADANVIS ॲक्शन मोडवर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - January 21, 2025
DEVENDRA FADANVIS: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकोट-किल्ल्यांना वेढलेल्या अतिक्रमणांवर आता राज्य सरकारचा हातोडा पडणार आहे. गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून, जानेवारीअखेर प्रत्येक किल्ल्याच्या परिसरातील…
Read More

Punit Balan| हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण

Posted by - January 21, 2025
पुणे: हिंदू गर्जना प्रतिष्ठान युथ असोसिएशन व पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक महिला व पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२५ चा आखाडा येत्या दि. ७ ते ९…
Read More

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुलाचे गर्डर्स बसविण्यासाठी तीन दिवस ट्रॉफिक ब्लॉक

Posted by - January 20, 2025
पुणे, दि. 20: यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर कि.मी 58/500 (डोंगरगाव/ कुसगांव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू असून 22, 23 आणि…
Read More
error: Content is protected !!