चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोराचा पोलिसांवर हल्ला
राज्यासह पुणे (Pune) जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशातच चाकणमध्ये दरोडेखोरांना पकडायला गेलेल्या पोलिसांवरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बहुळ गावातील दरोडा प्रकरणातील…
Read More