PUNE CRIME NEWS: पुण्यात चाललंय तरी काय ?; महिलेसमोर लघुशंका करणाऱ्याला हटकल्याने पाच जणांकडून पती-पत्नीवर कोयत्याने वार
पुण्यात सध्या बेशिस्त, विकृत आणि विक्षिप्त तरुणांनी थैमान घातलंय. ज्यामुळे सर्वसामान्य पुणेकर त्रासले आहेत. एकीकडे शास्त्रीनगरच्या चौकात आलिशान बीएमडब्ल्यू रस्त्यात आडवी लावून भर चौकात अश्लील वर्तन करणाऱ्या गौरव अहुजा (Gaurav…
Read More