महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये (MAHATRANSCO) नोकरीची मोठी संधी

228 0

 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. सहाय्यक अभियंता पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या कंपनीमध्ये 223 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीक 24 मे आहे त्यामुळं अवघे 2 दिवस अर्ज करण्यासाठी राहिले आहे. या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ही परीक्षा जून किंवा जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी https://www.mahatransco.in/ या वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 700 रुपये आकारण्यात येणारा हे तसेच राखीव प्रवर्गासाठी 350 रुपये आकारण्यात येतील. वयाची मर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे.

रिक्त पदे खालील प्रमाणे :

सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन)
सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनियर टेलिकाम्यूनिकेशन)
सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनियर सिव्हिल).
प्रोजेक्ट इंजिनियर C
इंजिनिअर ट्रेनी सेर्वो
इंजिनिअर ट्रेनी डिजिटल
टेक्निकल ट्रेनी ( इलेक्ट्रिकल)

Share This News
error: Content is protected !!