गायिका कनिका कपूर पुन्हा अडकली लग्नबंधनात

241 0

बॉलिवूडच्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचे मनं जिंकणारी कनिका कपूर लग्नबंधनात अडकली आहे. कनिकाचे मेहेंदीपासून ते प्रि वेडिंग शूटचे अनेक फोटो समोर आले आहेत. कनिकाने तिच्या इंस्टाग्राम मेहेंदीचे फोटो शेअर केले. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या.

कनिकाचं हे दुसऱ्या लग्न आहे. तिच्या पहिल्या पती पासून ती काही वर्षांपूर्वीच वेगळी झाली आहे. तिचे पहिले पती एनआरआय उद्योगपती राज चांडका याच्या सोबत लग्न झाले होते. आता एनआरआय उद्योगपती गौतम हथिरामानी याच्याशी लग्न केले. लग्नाचे सर्व विधी लंडनमध्ये होणार आहेत. मेहंदी सोहळ्यामध्ये गौतम आणि कनिका यांनी डान्स देखील केला. गौतमने कनिकाला मोठ्या रोमँटिक पद्धतीने फुलांचा गुच्छ दिला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!