WORLD TRIBAL DAY 2025 : जागतिक आदिवासी दिनानिमित्त वरोरा येथे ऐतिहासिक रॅलीचे आयोजन

WORLD TRIBAL DAY 2025 : जागतिक आदिवासी दिनानिमित्त वरोरा येथे ऐतिहासिक रॅलीचे आयोजन

576 0

WORLD TRIBAL DAY 2025 : आज वरोरा येथे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आदिवासी जननायक व स्वातंत्र्यसैनिक

भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून भव्य रॅलीत सहभागी होऊन सामाजिक एकात्मतेचा

ऐतिहासिक कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित राहिल्या.

पतीचं वर्षभरापूर्वी निधन, पक्षातूनच झालेला विरोध, मंत्र्याला धूळ चालणाऱ्या Pratibha Dhanorkar कोण ?

रॅलीदरम्यान “एकता, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृती” या संदेशावर भर देण्यात आला.

वरोऱ्यातील सर्व वयोगटातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवक-युवतींनी उत्साहात

सहभाग दर्शविल्यामुळे संपूर्ण परिसर उत्सवमय वातावरणाने गजबजला.

सामूहिक घोषणा, राष्ट्रगीत गायन आणि

बिरसा मुंड्यांच्या विचारांचे पॅनेल्स यामुळे कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

खासदार धानोरकर (WORLD TRIBAL DAY 2025) यांनी जोर देऊन सांगितले,

“बिरसा मुंडांसारख्या वीरांनी लढलेल्या संघर्षाचा आणि

त्यांनी दाखवलेले समाजसेवेचे आदर्श आपल्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे

आपले कर्तव्य आहे.

Pratibha Dhanorkar : चर्चेतला चेहरा : प्रतिभा धानोरकर

अशा कार्यक्रमांमुळे इतिहासाचा गौरव तर होतोच, शिवाय नवीन पिढीत राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटते.”

Top News Special Political journey of Ashish Deshmukh : देवेंद्र फडणवीसांशी वाद ते पुन्हा भाजपावापसी; कसा आहे आशिष देशमुखांचा राजकीय प्रवास?

या प्रसंगी टायगर युवा सेना जिल्हाप्रमुख शुभम टोरे व सामाजिक कार्यकर्ते मुकेश चांदेकर यांनी

आदिवासी जागतिक दिनानिमित्त रॅलीचे आयोजन केले होते.

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: रम्मी ते अश्लील व्हिडिओ; आजपर्यंत कोणत्या आमदार, मंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा

शैक्षणिक संस्था तसेच आदिवासी समुदायाचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात हजर होते.

Tope Vs Lonikar : राजेश टोपेंना बबनराव लोणीकरांकडून शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Share This News
error: Content is protected !!