YUVRAJ DHAMALE GROUP: पंढरीच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांना युवराज ढमाले ग्रुपतर्फे (YUVRAJ DHAMALE GROUP)  या वर्षी १००० रेन सूटसचे वाटप करण्यात आले.

YUVRAJ DHAMALE GROUP: युवराज ढमाले ग्रुप तर्फे दिंडी साठी वारकऱ्यांना 1000 रेन सूट्सचे वाटप

101 0

YUVRAJ DHAMALE GROUP: पंढरीच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांना युवराज ढमाले ग्रुपतर्फे (YUVRAJ DHAMALE GROUP)  या वर्षी १००० रेन सूटसचे वाटप करण्यात आले.

गेल्या १६ वर्षांपासून युवराज ढमाले ग्रुप वारकऱ्यांची सेवा करत आहे. विशेष म्हणजे या वारकऱ्यांना जी सुविधा अपेक्षित आहे, ती सुविधा ग्रुप तर्फे देण्यात येते.

WARI, PALKHI SPECIAL: बेभान होऊन डीजेवर थिरकणारी तरुणाई विठ्ठलाच्या जयघोषात मग्न

यावर्षी या दिंडीद्वारे करण्यात आलेल्या मागणीनुसारच या रेनसूटस चे वाटप करण्यात आले.

Palkhi Procession Pune Traffic Changes :पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुण्यात वाहतूकीत बदल, काय आहेत पर्यायी मार्ग ?

याप्रसंगी युवराज ढमाले, वैष्णवी ढमाले, राजवीर ढमाले , काव्या ढमाले यांच्यासह युवराज ढमाले ग्रुप ची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Wari Video : वारीत हरिनामाच्या गजरात महाराष्ट्र पोलीसही तल्लीन

भविष्यातही वारीला जाणाऱ्या विणकरी दिंडीला सेवा देण्याचा ग्रुपचा मानस आहे.

TUKARAM MAHARAJ PALKHI PRASTHAN:विठुनामाच्या घोषात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

Docudrama : डॉक्युड्रामा चित्रपटाचा ट्रेलर लाँच; ‘या’ नेत्याचा जीवनपट रुपेरी पडद्यावर 

PMC FOUR MEMBER WARD STRUCTURE: 42 प्रभाग 165 नगरसेवक;चार सदस्यीय प्रभाग रचना कुणाच्या फायद्याची?

CASTWISE CENSUS: स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदाच होणार जात निहाय जनगणना; केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी

MAHARASHTRA LOCAL BODY ELECTION: 29 महानगरपालिकासाठी नवा प्रभाग आराखडा तयार केला जाणार

PUNE COLLECTOR JITENDRA DUDI: पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची 7 दिवसात बांधकाम तपासणी करा

PUNE CP AMITESH KUMAR: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतच्या दृष्टिने स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे

Share This News
error: Content is protected !!