VIJAY RUPANI गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज एक मोठा अपघात झाला. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले. या विमानात २४२ प्रवासी होते. आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

VIJAY RUPANI: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी लंडनला का निघाले होते? कारण आलं समोर

919 0

VIJAY RUPANI गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज एक मोठा अपघात झाला. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले.

या विमानात २४२ प्रवासी होते.

GUJARAT PLANE CRASH: गुजरातमध्ये एयर इंडियाचं विमान कोसळलं; मोठी जीवितहानी

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (VIJAY RUPANI) हे देखील या विमानात होते.

AHMEDABAD PLANE CRASH: गुजरातच्या अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं

या अपघातात विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार विजय रूपाणी हे आपल्या पत्नी अंजली रुपाणी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते

KOLHAPUR ACCIDENT: हार्ट अटॅक आला अन् सगळं संपलं; कोल्हापुरातील ‘त्या’ भीषण अपघाताचं कारण समोर

विजय रुपाणी कोण?

विजय रुपाणी हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते.

2012 पर्यंत विजय रुपाणी यांनी राज्यसभा सदस्य म्हणूनही काम केलं असून पंजाब आणि छत्तीसगड राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती

VIJAY RUPANI DEATH: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निवडण्याच्या प्रक्रियेत निरीक्षक म्हणून देखील विजय रूपाणी यांच्याकडे जबाबदारी होती.

VIJAY RUPANI DEATH: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादला रवाना झाले होते.

यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अहमदाबादला रवाना झाले आहेत.

अहमदाबाद विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

बचाव कार्यासाठी पोलीस, एनडीआरएफ, पोलीस, सैन्याचे जवान, बीएसएफ आदी यंत्रणा काम करत आहे.

Gujarat News : गुजरातमध्ये एनसीबीची मोठी कारवाई; 14 पाकिस्तानी ड्रग्स तस्करांना अटक

प्रवाशांच्या नातेवाईकांच्या संपर्कासाठी तातडीने हेल्प डेस्क निर्माण करण्यात येत आहे.

 

Share This News
error: Content is protected !!