NIRA RIVER: नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

NIRA RIVER: नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

5082 0

NIRA RIVER:  मागील चार ते पाच दिवसापासून नीरा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे.

MAHARASHTRA WEATHER UPDATE:कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश भागात पाऊस बरसणार

यामुळे वीर धरणाच्या खालील मुक्त पाणलोट क्षेत्रातील येवामुळे सद्यस्थितीत नीरा नदी पात्रात अंदाजित 30000 Cusecs इतका विसर्ग वाहत आहे.

तसेच नीरा नदी NIRA RIVER पात्रातील को.प. बंधाऱ्यांमध्ये आधीपासून पाणीसाठा आहे.

Pune Porsche Car Accident : ब्लड सॅम्पल कचऱ्यात टाकण्यासाठी विशाल अग्रवालने ‘इतके’ पैसे मोजले; समोर आला आकडा

नीरा नदी पात्रातील पुराच्या पाण्यास अडथळा होऊ नये म्हणून बंधाऱ्यांचे वरील बर्गे काढण्याचे काम या विभागाकडून हाती घेण्यात आलेले आहे.

शिवसेनेनं धंगेकरांसाठी निर्माण केलं नवं पद; रवींद्र धंगेकरांची महानगर प्रमुख पदी नियुक्ती

तथापि पावसाचा जोर वाढत गेल्यास नीरा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील येवामुळे नीरा नदीच्या पात्रातील बंधा-यांवरून पाणी वाहण्याची शक्यता आहे.

तरी नीरा नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

MANIKRAO KOKATE: शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार

AJAY TAWARE KIDNEY RACKET| पोर्शे प्रकरणानंतर ससूनचे डॉ अजय तावरे याचा आणखी एक कारनामा समोर! 

Top News विशेष! Valmik Karad चा धाक, Parli ची ‘राख :’राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

EDITORIAL: संपादकीय! काका-पुतण्या एक झाले तर कुणाचे काय गेले?

विशेष संपादकीय : 07 जिल्ह्यांवर मंत्रिपदांची खैरात; 15 जिल्ह्यांत संक्रांत! मिसाळ, जैस्वालांची भलामण!

TOP NEWS SPECIAL: महाराष्ट्र केसरी किताबाचे आतापर्यंतचे ‘हे’ आहेत मानकरी ?

Share This News
error: Content is protected !!