महाड विन्हेरे गावाजवळ भीषण अपघातMAHAD VINHERE NEWS

MAHAD VINHERE NEWS;महाड विन्हेरे गावाजवळ भीषण अपघात; अपघातात एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी

1717 0

MAHAD VINHERE NEWS राज्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे टेम्पो आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी झालेत रायगड जिल्ह्यातील महाड विन्हेरे रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे.

TOP NEWS MARATHI | MAHAD VINHERE NEWS | महाड विन्हेरे गावाजवळ अपघात

बीजगर गावाजवळ दापोली कडून मुंबईकडे येणाऱ्या टेम्पो चालकाचा उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि समोरून येणाऱ्या विक्रम मिनिट वर रिक्षाला टेम्पो धडक दिली या धडकेत रिक्षातून प्रवास करणारा मंथन रवींद्र भिलारे हा तेरा वर्षांचा मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.MAHAD VINHERE NEWS

GAJA MARNE MUTTON PARTY: गुंड गजा मारणेची पोलिसांसमोरच मटन पार्टी; VIP TREATMENT दिल्याचं उघड

तर राजेंद्र सखाराम भिलारे, अर्चना सुरेश धोत्रे, रियांश अभिषेक रेडीज, श्रद्धा श्रीकांत मापुस्कर, श्रेयशी अभिषेक रेडीज, अशी जखमींची नावे असून या अपघातानंतर टेम्पो चालक टेम्पो सोडून पळाला आहे याबाबत महाड पोलीस अधिक तपास करत आहेत.

DHEERAJ GHATE: पुण्याचा महापौर भारतीय जनता पार्टीचाच होणार हा विश्वास

Aditya Thackeray Dream Project BKC Cycle track| आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळणार

Local body elections: महापालिका निवडणुका चार महिन्यांच्या आत घ्या ; सुप्रीम कोर्टाचे आदेश

POLITICAL SPECIAL EXCLUSIVE REPORT: 1962 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले तब्बल ‘इतके’ अपक्ष आमदार

हा तर मृतांच्या नातवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – देवेंद्र फडणवीस

Anna Hajare: भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले….

Share This News
error: Content is protected !!