त्कृष्ट चाली आणि चाणक्ष्य बुद्धिच्या जोरावर नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी अद्वैत कुमारने १२ वर्षाखालील सेमी क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले

dhruv global school: सेमी क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत अद्वैत कुमारने बाजी मारली

322 0

 

पुणे: उत्कृष्ट चाली आणि चाणक्ष्य बुद्धिच्या जोरावर नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी अद्वैत कुमारने १२ वर्षाखालील सेमी क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्याच्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्रिन्सिपल संगीता राऊतजी यांनी शुभेच्छा दिल्यात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतिने नुकतेच खडकी येथील रेंज हिल्स मध्ये सेमी क्लासिक बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

यामध्ये नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी अद्वैत कुमारने आपल्या उत्कृष्ट चालीनी सर्वांना चकित करत विजेतेपद पटकावले.
आयोजित स्पर्धेत 264 स्पर्धकानी भाग घेतला त्यांतून 77 स्पर्धक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पर्धक होते.
अद्वैतला प्रशिक्षक गणेश अंताड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

TOP POLITICAL किस्से: जेव्हा.. शरद पवार यांना पराभूत व्हावं लागलं होतं

UPI Transaction Limit : गूगल-पे, Paytm वापणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने ‘या’ नियमांत केले बदल

POST OFFICE IN PUNE: पुण्यातील बावधन परिसरात पोस्ट ऑफिसचे लोकार्पण; चीफ पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांच्या हस्ते उदघाटन

SPECIAL REPORT: मनसेची 19 वर्ष: काय कमावलं काय गमावलं

PUNE POLICE MPDA : पुण्यातील वस्त्यांमधील “भाईं”वर ‘एमपीडीए’ कारवाई; येरवड्यातील गुंड गुड्डया कसबेची तुरुंगात रवानगी

Share This News
error: Content is protected !!