स्वारगेट प्रकरणातील नराधम आरोपीला अटक Posted on February 28, 2025 at 7:31 AM by newsmar 780 0 स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी गुणाट गावातून अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरोपीचा शोध सुरू होता, आणि अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. Share This News