पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात 27 लाख 56 हजार 460 रुपये किमतीचे अफू हस्तगत करण्यात आली आहे.
मक्याच्या पिकात ही अफूची शेती करण्यात आली होती पोलिसांनी कारवाई करत 27 लाख 56 हजार 460 रुपये किमतीची सुमारे ८८३ किलोग्रॅम वजनाची बोंडांसह अफूचे झाड हस्तगत करत तीन व्यक्तींना ताब्यात घेतले रतन कुंडलिक मार्कड, बाळू बाबुराव जाधव, आणि कल्याण बाबुराव जाधव अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे असून या तिघां विरोधात वालचंद नगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार पुन्हा दाखल करण्यात आला आहे..