पुणे: शहरातील नवले पुलावर शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला.
या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
भरधाव स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या बसला मागून धडक दिली
आज (शनिवारी, ता- 25) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिजजवळ थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या
स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात (Pune Accident) झाला आहे.
https://whatsapp.com/channel/0029Vb2Z6498F2pHMwM9YA1S
Pune-Nashik Highway Accident: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात: 9 जणांचा मृत्यू, 11 जखमी
VALMIK KARAD| वाल्मीक कराडच्या मालमत्ताप्रकरणी पुण्यातील ‘या’ बड्या नेत्याची चौकशी