खासदार इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचं आमंत्रण

407 0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद मध्ये सभा घेणार असून या सभेपूर्वीच औरंगाबाद शहरातील राजकारण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं आमंत्रण दिलं आहे. इम्तियाज जलील यांनी  औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांची भेट घेतली व त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

त्यामुळे खासदार जलील यांनी दिलेले आमंत्रण राज ठाकरे स्वीकारणार का ? याकडे लक्ष लागलं आहे.

Share This News
error: Content is protected !!