सुपरफास्ट

VALMIK KARAD संदर्भातील ‘ती’ शिफारस धनंजय मुंडे यांना होणार भोवणार? नेमकं प्रकरण काय

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत असताना आता आणखी एक मोठा धक्कादायक बातमी समोर आली आहे.

संतोष देशमुख हत्या आतापर्यंत सहा आरोपी अटकेत असून कृष्णा आंधळे हा अजूनही फरारच आहे तर खंडणीच्या गुन्ह्यात 31 डिसेंबर 2024 ला पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर झालेल्या वाल्मीक कराडला 14 दिवसांची कोठडी देखील देण्यात आले आहे मात्र या वाल्मीक कराड संदर्भातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

वाल्मीक कराड हा परळीतील लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अजूनही अध्यक्ष असल्याचं समोर आलं असून वाल्मीक कराडला अध्यक्ष करण्याची शिफारस राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी केली असल्यासही समोर आला आहे.

दरम्यान वाल्मीक कराड अजूनही लाडक्या बहीण योजनेच्या अध्यक्षपदावर कायम असल्यानं प्रशासकीय कामकाजावर अनेक प्रश्न  उपस्थित होताना पाहायला मिळत आहे

हे ही वाचा

Valmik Karad ला झालेला Sleep Apnea आजार आहे तरी काय?

SANTOSH DESHMUKH ON VALMIK KARAD: वाल्मीक कराडला तुरुंगात भेटणारी व्यक्ती कोण?

Top News विशेष! Valmik Karad चा धाक, Parli ची ‘राख :’राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

VALMIK KARAD CID : कराड इतके दिवस कुठे होता ? वाल्मीक कराडला सरेंडर होण्यासाठी घेऊन आलेल्या नगरसेवकांनी सांगितलं…

VALMIK KARAD LAST LOCATION | ‘सीआयडी’ला मिळालं वाल्मीक कराडचं शेवटचं लोकेशन

Join this group on all latest updates 

https://whatsapp.com/channel/0029Vb2Z6498F2pHMwM9YA1S