maharashtra cabinet

राज्यातील नवनिर्वाचित मंत्र्यांना शासकीय निवासस्थानांचं वाटप; कोणत्या मंत्र्यांना मिळाला कोणता बंगला? वाचा सविस्तर

637 0

नुकतंच फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप झालं असून आज या मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचा वाटप देखील करण्यात आला आहे या पाठोपाठ आता मंत्र्यांना शासकीय निवासस्थानांचा वाटप देखील करण्यात आलं असून पर्यावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना पर्णकुटी तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला आहे.

कोणत्या मंत्र्यांना मिळाला कोणता बंगला 

राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष – ज्ञानेश्वरी

राम शंकर शिंदे, विधानपरिषद सभापती – शिवगिरी

चंद्रशेखर बावनकुळे -रामटेक

राधाकृष्ण विखे पाटील – रॉयलस्टोन

हसन मुश्रीफ – क 8 विशाळगड

चंद्रकांत पाटील – ब 1 सिंहगड

गिरीश महाजन – सेवासदन

गुलाबराव पाटील – जेतवन

गणेश नाईक – ब4 पावनगड

दादा भुसे –  ब 3 जंजिरा

संजय राठोड – शिवनेरी

धनंजय मुंडे – सातपुडा

मंगलप्रभात लोढा – ब 5 विजयदुर्ग

उदय सामंत – मुक्तगिरी

जयकुमार रावल – चित्रकूट

पंकजा मुंडे पर्णकुटी

अतुल सावे .अ-३ शिवगड

अशोक उईके अ-९ लोहगड

शंभुराजे देसाई मेघदूत

श्री. आशिष शेलार ब-२ रत्नसिंधु

 

Modi Cabinet Minister Portfolios : मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर

Share This News
error: Content is protected !!