JAY AJIT PAWAR: अजित पवारांच्या लेकानं सांगितली मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख

562 0

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकार सत्तेत आल्यानंतर आता प्रत्येकाचाच लक्ष लागला आहे ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे या मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार नागपूर अधिवेशना अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असतानाच आता अजित पवारांचे पुत्र जय अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची थेट तारीखच सांगितली आहे.

नेमकं काय म्हणाले जय अजित पवार 

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज राजधानी दिल्लीत गेले असून याबाबतच जय अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी 14 तारखेला मुंबईत मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याचे म्हटले आहे.

भाजपकडून कुणाला मिळू शकते मंत्रिपदाची संधी? 

1. चंद्रशेखर बावनकुळे

2. गिरीश महाजन

3. चंद्रकांत पाटील

4. माधुरी मिसाळ

5. सुधीर मुनगंटीवार

6. रविंद्र चव्हाण

7. मंगलप्रभात लोढा

8. पंकजा मुंडे

9. आशिष शेलार

10. शिवेंद्रसिंहराजे भोसले

11. नितेश राणे

12. अतुल सावे

13. देवयानी फरांदे

14. राधाकृष्ण विखे पाटील

15. गणेश नाईक

16. जयकुमार रावल

17. राणा जगजिसिंह पाटील

18. राहुल कुल

शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी 

  1. गुलाबराव पाटील
  2. उदय सामंत
  3. भरत गोगावले
  4. दिपक केसरकर
  5. शंभूराज देसाई
  6. गुलाबराव पाटील
  7. तानाजी सावंत
  8. दादा भुसे
  9. निलेश राणे
  10. प्रताप सरनाईक
  11. राजेश क्षीरसागर
  12. आशिष जैस्वाल
  13. नीलम गोऱ्हे
  14. अमोल खताळ
  15. विजय शिवतारे
  16. मंजुळा गावीत

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्रीपदी कुणाला मिळू शकते संधी?

  1. छगन भुजबळ
  2.  धनंजय मुंडे
  3.  अदिती तटकरे
  4. सरोज अहिरे
  5.  हसन मुश्रीफ
  6. अनिल पाटील
  7.  धर्मराव बाबा अत्राम
  8.  नरहरी झिरवळ
  9. सुनील शेळके
  10. माणिकराव कोकाटे

CABINET Expansion: अखेर ठरलं! या दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार?

MINISTERS LIST : बातमी फुटली! महायुतीच्या मंत्र्यांची संभाव्य यादी समोर ?