नुकत्याच पार पडलॆल्या महाराष्ट्र विधानसभा (MAHARASHTRA VIDHANSABHA) निवडणुकीत 132 जागा जिंकत भाजप (BJP)महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. राज्यात देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNVIS) राज्याचे मुख्यमंत्री बनले मात्र महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश कसं मिळालं यासंदर्भातब नुकताच एक सर्व्हे प्रसिद्ध झाला आहे.

भाजपाची 25 उमेदवारांची यादी जाहीर; माळशिरसमधून राम सातपुते, सावनेरमधून डॉ. आशिष देशमुख यांना उमेदवारी

113 0

विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं असून नांदेड उत्तरची जागा आहे  एकाच टप्प्यात वीस नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आता 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

या अगोदर भाजपा कडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर 22 उमेदवारांची दुसरी यादी आणि आता 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाकडून 146 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

सावनेर मतदार संघातून अनिल देशमुख यांचे पुतणे भाजप नेते डॉ. आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आले आहेत तर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राम विठ्ठल सातपुते यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!