Breaking News

वरोरा विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना भाजपात रस्सीखेच ;भाजप कार्यकर्ते नागपूर कार्यालयात दाखल

161 0

वरोरा विधानसभा क्षेत्र भाजप साठी अनुकूल असताना हा मतदार संघ शिवसेनेचे च्या शिंदे गटाला सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली.

ही जागा शिंदे गटाला गेली तर 5 वर्षांपासून विधानसभेच्या तयारीत असलेल्या भाजपच्या नेत्यांना मात्र मोठा फटका बसणार आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपा नेते नागपुरात दाखल झाले आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्याची शक्यता

Share This News
error: Content is protected !!