ब्रेकिंग न्यूजराजकारणविधानसभा निवडणूक विशेष

हरियाणात काँग्रेस तर जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा आघाडीवर

संपुर्ण देशाचं लक्ष लागलेल्या हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत असून दोन्ही ठिकाणी 90 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.

या निवडणुकीचा पहिला कल हाती आला असून यामध्ये कलानुसार हरियाणात काँग्रेसने 56 जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा गाठला आहे. तर भाजपाला 23 जागांवर आघाडी मिळली आहे

जम्मू-काश्मीर मध्ये 23 जागांवर भाजपा तर 14 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे