Breaking News
Pune Ganpati

गणपती बाप्पानं भक्तांचे ऐकलं; पुढच्या वर्षी तब्बल 11 दिवस लवकर आगमन

365 0

आज अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन 7 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत असून सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीची मोठी तयारी आपल्याला पाहायला मिळते.

भक्तगणांकडून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी भावनिक साद गणपती बाप्पाला घातली जाते मात्र 2025 या वर्षांमध्ये गणरायाने या भक्तांच्या भावनिक हाक ऐकली असून गणपती बाप्पाचं तब्बल 11 दिवस लवकर आगमन होणार आहे.

2025 मध्ये गणपती बाप्पाचं 27 ऑगस्ट रोजी आगमन होणार असून पाच सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी अर्थात विसर्जन होणार आहे

Share This News
error: Content is protected !!