महायुती की महाविकास आघाडी; विधानसभेला कुणाला मिळणार बहुमत; नवा सर्व्हे आला समोर

247 0

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक ओपिनियन पोल समोर येत असून नुकताच मुंबईतील लोकपोल या संस्थेचा सर्वे समोर आलाय.

या सर्वेनुसार महाविकास आघाडीची राज्यांमध्ये सत्ता येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा मिळण्याचा अंदाज दिला गेलाय तर महायुतीला केवळ 115 ते 118 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

विभागनिहाय कोणत्या पक्षांना किती जागा?

विदर्भ

  • एकूण जागा 62
  • महायुती 15 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज 
  • महाविकास आघाडी 40 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज 
  • तर इतरांना 1 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज 

खानदेश

  • एकूण जागा 47 
  • महायुती 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज
  • महाविकास आघाडी 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज
  • इतरांना शून्य ते दोन जागा मिळू शकतात 

ठाणे व कोकण विभाग 

  • एकूण जागा 39 
  • महायुती 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज 
  • महाविकास आघाडीला 5 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज 
  • इतरांना 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज 

मुंबई 

  • एकूण जागा 36 
  • महायुती 10 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज 
  • महाविकास आघाडीचा 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज
  • इतरांना 0 ते 1 जागा मिळू शकते 

पश्चिम महाराष्ट्र 

  • एकूण जागा 58 
  • महायुती 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज
  • महाविकास आघाडी 30 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज
  • इतरांना 1 ते 5 जागा जागा मिळण्याचा अंदाज 

मराठवाडा

  • एकूण जागा 46
  • महायुती 15 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज 
  • महाविकास आघाडी 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज 
  • इतरांना 0 ते 2 जागा मिळू शकतात

 

 

Share This News
error: Content is protected !!