Dhananjay Munde

मोठी बातमी! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे होणार नाहीत पण…; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली ‘ही’ मोठी माहिती

342 0

मराठवाडा: मराठवाड्यात पावसानं अक्षरशः झोडपून काढलं असून शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. आजच मनोज जरांगे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली होती

अशातच आता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे आता होणार नाहीत मात्र शेतकऱ्यांना सरसकट भरभाई दिली जाईल अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दिली.

Share This News
error: Content is protected !!