Pune Porsche Car Accident

Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांचे निलंबन

498 0

पुणे : पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) आज पहाटेच्या सुमारास ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईनंतर आता त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबरोबर अतुल घटकांबळे यांचेदेखील निलंबन करण्यात आले आहे. आरोपीच्या ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!