Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे महाराष्ट्रावर घोंगावतंय ‘हे’ संकट; IMD कडून हायअलर्ट जारी

2606 0

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस (Maharashtra Rain Alert) सुरूच आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसामुळे फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आज हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून पुढील 24 तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान दुसरीकडे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.हवामान विभागाकडून बीड, लातूर, गडचिरोली, चंद्रपूर, सांगली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डंपरने झोपेत असलेल्या कामगारांना चिरडले

Pune Porsche Car Accident : वेदांत अग्रवालचा पार्टीच्या अगोदरचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर

Pune Porshe Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; ‘ही’ व्यक्ती दाखल करणार तक्रार

Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर; मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी

Maharashtra Politics : विधान परिषदेसाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा; राज ठाकरेंनी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Pune Porsche Car Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!