Loksabha Elections : राज्यात ड्राय डेची घोषणा; ‘ या’ दिवशी बंद असणार मद्यविक्री

475 0

पुणे : राज्य शासनाकडून तीन दिवस राज्यात मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. या आठवड्यात शनिवारपासून ते पुढील आठवड्यातील सोमवारपर्यंत राज्यात दारूची दुकाने बंद राहणार आहेत. लोकसभा निवणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान मुंबई 20 मे रोजी असल्यामुळे 18 ते 20 मे दरम्यान राज्यात ड्राय डे ची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबईत 18 मे रोजी दारूची दुकाने आणि बार बंद राहतील तसेच 19 मे रोजी संपूर्ण दिवसभर दारू विक्री बंद ठेवण्यात आली आहे. 20 मे रोजी संध्याकाळी ५ नंतर दुकाने उघडतील. याशिवाय मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर 5 जून रोजी देखील ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे हादरलं! कोथरूड परिसरात कोयत्याने तरुणाची निर्घुण हत्या; काय आहे नेमकं प्रकरण

Share This News
error: Content is protected !!