Pune News : पुण्यात भरदिवसा दिवसा शेतकऱ्यांबरोबरच्या वादातून निवृत्त लष्कर अधिकाऱ्याकडून गोळीबार; व्हिडीओ आला समोर

566 0

भोर :काही दिवसांपूर्वीपर्यंत पुण्यात कोयता गॅंग ची दहशत होती त्यानंतर पिस्तूल घ्यायची दहशत सुरू झाली की काय असा प्रश्न पडण्यासारख्या अनेक घटना घडल्या. भर दिवसा अनेक गोळीबार पुण्यात झाले. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील भोर मध्ये निवृत्त लष्कर अधिकारी असलेल्या व्यक्तीने शेजारच्या बरोबर झालेल्या वादातून दोन वेळा गोळीबार केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या माध्यमांच्या हाती लागला आहे.

नेमके काय घडले?
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील पसुरे गावात शेजारी राहणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर वाद झाल्याने निवृत्त लष्कर अधिकाऱ्याने हवेत गोळीबार केला. एस. पी. सिंग असे त्यांचे नाव असून ते लष्करात ब्रिगेडियर होते. मिळालेल्या माहितीनुसार पसुरे गावात सिंग यांचा रिसॉर्ट आहे. त्यांना रिसॉर्टच्या कामासाठी नवीन वीज वाहिनी टाकायची होती. त्यावेळी त्यांचे गावातील काही शेतकऱ्यांबरोबर वाद झाले. ज्या वादात राग अनावर झाल्याने त्यांनी हवेत दोन वेळा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या शेतकऱ्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली व पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत लवकरच गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करू, असं आश्वासन दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pimpri – Chinchwad : खळबळजनक! पिंपरी चिंचवड मध्ये डंपरच्या धडकेत 27 वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा चिरडून दुर्दैवी मृत्यू

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पुण्यातल्या धरणांमध्ये किती पाणीसाठा उपलब्ध?

Pune Loksabha : पुण्यात लोकसभा निवडणुकीतील ‘हा’ उमेदवार प्रचार खर्चात अव्वल; तर ‘या’ उमेदवाराने केला सर्वात कमी खर्च

Pune News : धक्कादायक! पुणेकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या पुणे पोलिसांनाच “आव्हान”

Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Weight Loss : वजन कमी करणं झालं इतक सोपं ; वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ ५ सोप्या टिप्स

Sunil Chetri Retirement : फुटबॉल पटू सुनील छेत्रीने घेतली निवृत्ती; सोशल मीडिया द्वारे दिली माहिती

Pune News : भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!