accident

Pimpri – Chinchwad : खळबळजनक! पिंपरी चिंचवड मध्ये डंपरच्या धडकेत 27 वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा चिरडून दुर्दैवी मृत्यू

681 0

पुणे : पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक बातमी समोर येत असून चिंचवड शहरात दुर्दैवी अपघात घडला आहे. चिंचवड शहरातील एम्पायर इस्टेट परिसरात डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडून एका 27 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?
पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी 4 च्या सुमारास रस्त्यावरुन विरूद्ध दिशेने दुचाकी वरून जाणाऱ्या तरुणाचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. योगेश श्रीकांत संगनोर असं मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा नांदेडचा असून पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत होता, घटनास्थळी पिंपरी पोलीसांनी घाव घेत योगेशचा मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयांमध्ये पाठविला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पुण्यातल्या धरणांमध्ये किती पाणीसाठा उपलब्ध?

Pune Loksabha : पुण्यात लोकसभा निवडणुकीतील ‘हा’ उमेदवार प्रचार खर्चात अव्वल; तर ‘या’ उमेदवाराने केला सर्वात कमी खर्च

Pune News : धक्कादायक! पुणेकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या पुणे पोलिसांनाच “आव्हान”

Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Weight Loss : वजन कमी करणं झालं इतक सोपं ; वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ ५ सोप्या टिप्स

Sunil Chetri Retirement : फुटबॉल पटू सुनील छेत्रीने घेतली निवृत्ती; सोशल मीडिया द्वारे दिली माहिती

Pune News : भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!