harshavardhan patil

Loksabha Elections : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

267 0

तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 8 वाजता बाहेर पडून आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज 12 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये आज एकूण 93 मतदारसंघात मतदान सुरू आहे. माजी सहकार मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरातील बावडामध्ये मुलगी अंकिता पाटील ठाकरे आणि पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Loksabha Elections : ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : नारायण राणेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Supriya Sule : मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी गाठले अजित पवारांचे घर

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली

Share This News
error: Content is protected !!