parth pawar

मोठी बातमी! अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्य सरकार कडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा

438 0

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकार कडून घेण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन मतदारसंघातील नागरिकांसोबत संवाद साधत असल्यामुळे राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

पार्थ पवार आईसाठी उतरले प्रचाराच्या रिंगणात

आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते मतदारसंघातील नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!