नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक भयंकर अपघात घडला असून नाशिकमधील गंगापूर रोड येथील डिकेनगर सावरकर येथे भिंत कोसळून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या घराचे काम सुरू असताना हा अपघात घडलाआहे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. इमारतीच्या पाया भरणीसाठी बांधण्यात आलेली भिंत कोसळल्यानंतर मलबा मजुरांच्या अंगावर कोसळून मजूर दाबल्यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर बाकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Vijay Shivtare : बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारेंची भेट
Loksabha : लोकसभेच्या ‘त्या’ जागेवरून रणसंग्राम; 25 हजार शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदेंकडे रवाना
IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सने घेतला मोठा निर्णय! ‘या’ खेळाडूची संघात होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री
Pune Crime : दोस्तीत कुस्ती! खंडणीसाठी मैत्रिणीचे अपहरण करून मित्रांनीच केली हत्या
Maadhavi Latha : चर्चेतील चेहरा : माधवी लता
Gangu Ramsay : बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांचे मास्टर गंगू रामसे यांचं निधन
Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी
Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग
Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक