बारामती : काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीका करणाऱ्या, त्यांना आव्हान देणाऱ्या विजय शिवतारेंची (Vijay Shivtare) भेट सुनेत्रा पवारांनी घेतली.त्या पुरंदरच्या दौऱ्यावर असताना सासवडच्या घरी भेट दिली. या भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्तेही होते.
आतापर्यंत अजितदादांनी माझी दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहा असं विजय शिवतारे यावेळी सुनेत्रा पवारांना म्हणाले. येत्या दोन दिवसात विजय शिवतारे हे सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे समोर आले आहे. विजय शिवतारे यांच्यामुळे पुरंदरमधील मोठा मतदारवर्ग हा सुनेत्रा पवारांच्या मागे उभा राहणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Loksabha : लोकसभेच्या ‘त्या’ जागेवरून रणसंग्राम; 25 हजार शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदेंकडे रवाना
IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सने घेतला मोठा निर्णय! ‘या’ खेळाडूची संघात होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री
Pune Crime : दोस्तीत कुस्ती! खंडणीसाठी मैत्रिणीचे अपहरण करून मित्रांनीच केली हत्या
Maadhavi Latha : चर्चेतील चेहरा : माधवी लता
Gangu Ramsay : बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांचे मास्टर गंगू रामसे यांचं निधन
Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी
Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग
Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक