MS Dhoni

MS Dhoni : रोहित पाठोपाठ धोनीचाही झाला गेम; चेन्नईला मिळाला नवा वारसदार

890 0

मुंबई : 22 मार्च म्हणजेच उद्यापासून आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. मात्र त्याअगोदर एक मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नईने महेंद्रसिंग धोनीकडून (MS Dhoni) कर्णधारपद काढून घेतले आहे. त्यांनी चेन्नईची कमान युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर टीमची धुरा सोपवली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nargis Antulay : राज्याचे माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन

Election Knowledge : निवडणुकीवेळी जप्त केलेले पैसे आणि दारूचं निवडणूक आयोग काय करतं?

Vasant More : वसंत मोरेंचं ठरलं ! पुणे लोकसभेत ‘एकला चलो रे’ चा नारा?

Sonam Wangchuck : सोनम वांगचुक यांचं पुन्हा एकदा आमरण उपोषण

Gold Rate : सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं

Amravati Loksabha : अमरावती भाजप लढणार, फडणवीसांनी केले स्पष्ट

Sushma Andhare : सुळेंनी माहेरी लूडबूड करू नये म्हणणाऱ्या चाकणकरांना अंधारेंनी दिले सडेतोड उत्तर; म्हणाल्या…

Accident News : होळीसाठी गावी निघालेल्या परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Crime News : 6 वर्षांच्या चिमुकलीसह बापाने स्वतःलादेखील संपवलं

Parvatasana : पर्वतासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!