Ellyse Perry

Ellyse Perry : एलिस पेरीने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच महिला क्रिकेटपटू

720 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांच्या प्रिमीअर लिग 2024 मध्ये मुंबईविरूद्ध बंगळूरूच्या सामन्यात RCB ने बाजी मारून प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली आहे. WPL च्या इतिहासात एलिस पेरीने एका मॅचमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

एलिस पेरीच्या गोलंदाजीसमोर मुंबईच्या फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातले. पेरीने एक-दोन नाही तर चक्क 6 विकेट्स घेत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची हवाच काढली आहे. एलिस पेरीने 4 ओव्हर्सच्या स्पेलमध्ये फक्त 15 धावा देत 6 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

डब्लूपीएलच्या इतिहासातली ही एका गोलंदाजाकडून केलेली सर्वात उत्तम कामगिरी आहे. याआधी हा रेकॉर्ड साऊथ आफ्रिकेची गोलंदाज मारिजाने कप्पच्या नावावर होता. मारिजाने त्या मॅचमध्ये 15 रन्स देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vijay Shivtare : महायुतीला धक्का! विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम, म्हणाले..

Mahavikas Aghadi : उद्धव ठाकरेंच्या घोषणांमुळे मविआमध्ये धुसफूस; आंबेडकरांच्या ‘त्या’ पत्राने वाढवलं टेन्शन

Punit Balan : ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात झाला करार

Accident Video : मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं IPS अधिकाऱ्याला चिरडलं; Video आला समोर

Ustrasana : उष्ट्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे ?

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide